लोकशाही निर्देशांकात भारत ५१ व्या क्रमांकावर

Date : Jan 23, 2020 10:37 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
लोकशाही निर्देशांकात भारत ५१ व्या क्रमांकावर
लोकशाही निर्देशांकात भारत ५१ व्या क्रमांकावर Img Src (BOL News)

लोकशाही निर्देशांकात भारत ५१ व्या क्रमांकावर 

  • भारत लोकशाही निर्देशांकात ५१ व्या क्रमांकावर स्थित

वेचक मुद्दे

  • नॉर्वेला निर्देशांकात प्रथम स्थान

  • दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे आइसलँड आणि स्वीडन

  • मागील मानांकनाच्या तुलनेत भारताची १० स्थानांनी घसरण 

  • सध्या ५१ व्या क्रमांकावर स्थित

क्रमवारी घसरण्याची कारणे

  • जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय

  • नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act - CAA)

  • राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens - NRC)

क्रमवारी: ५ अग्रक्रमी देश

  • नॉर्वे

  • आईसलँड

  • स्वीडन

  • न्यूझीलंड

  • फिनलँड

क्रमवारी: तळातील ५ देश

  • चाड

  • सीरिया

  • मध्य आफ्रिकन रिपब्लिक

  • रिपब्लिक ऑफ कॉंगो

  • उत्तर कोरिया

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.