जगातील १० सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांच्या यादीत राजधानी दिल्ली

Date : Dec 04, 2019 07:12 AM | Category : राष्ट्रीय
जगातील १० सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांच्या यादीत राजधानी दिल्ली
जगातील १० सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांच्या यादीत राजधानी दिल्ली

जगातील १० सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांच्या यादीत राजधानी दिल्ली

  • जगातील १० सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांच्या यादीत राजधानी दिल्लीचा समावेश

विशेष बाबी

  • राजधानी दिल्लीच्या लोकप्रियता आणि पर्यटन कल्याणामध्ये वाढ

युरो मॉनिटर इंटरनॅशनल (Euro Monitor International) ची निरीक्षणे

  • सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांच्या यादीत दिल्ली सध्या ११ व्या स्थानी

  • २०१९ मध्ये ८ व्या स्थानावर झेप

  • 'जगातील १०० सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणे क्रमवारी' या शीर्षकाखाली यादी जाहीर

वेचक मुद्दे - भारत

दिल्ली: वैविध्यपूर्ण गोष्टी

  • सांस्कृतिक परंपरा व इतिहासामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक दिल्ली कडे आकर्षित

  • जागतिक दर्जाचे विमानतळ व हवाई वाहतूक यामुळे क्रमवारी सुधारण्यास मदत

  • आयुर्वेद आणि योगसाधना क्षेत्रांतील सुविधा उपलब्ध

पर्यटक आकडेवारी

  • २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २५% अधिक पर्यटक 

  • या वर्षी १.५२ दशलक्ष पर्यटकांची भेट 

वेचक मुद्दे - जग

जागतिक क्रमवारी

  • हॉंगकॉंग (सलग ३ वर्षे अव्वल - २०१७, २०१८ आणि २०१९)

  • बँकॉक

  • लंडन

  • मकाऊ

  • सिंगापूर

वेचक मुद्दे: आशिया खंड

  • सुमारे ४३ शहरे पहिल्या १०० मध्ये

वाढीची कारणे

  • पायाभूत सुविधा विकास

  • प्रवास सुविधा

  • सोपी व्हिसा प्रणाली

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.