९ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक दिन

Date : Dec 09, 2019 06:21 AM | Category : आजचे दिनविशेष
९ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक दिन
९ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक दिन

९ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक दिन

  • आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक दिन ९ डिसेंबर रोजी साजरा

सुरुवात

  • २००३ पासून

२०१९ सालासाठी थीम

  • भ्रष्टाचाराच्या विरोधात संघटित (United Against Corruption)

शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goal - SDG)

  • SDG १६ आणि १७ साध्य करण्यासाठी भ्रष्टाचार संपविणे महत्त्वाचे

  • SDG १६: शांतता, न्याय आणि मजबूत संस्थांना प्रोत्साहन: भ्रष्टाचारविरोधी लक्ष्यांवर जोर

  • लक्ष्य १६.४: बेकायदेशीर आर्थिक आणि शस्त्र प्रवाह कमी करण्याचा आग्रह

  • लक्ष्य १६.५: सर्व प्रकारच्या लाच पद्धती कमी करण्यावर भर

  • लक्ष्य १६.६: सर्व स्तरांवर पारदर्शक संस्था तयार करणे आवश्यक

संयुक्त राष्ट्र निरीक्षणे

  • संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार,

    • दरवर्षी १ ट्रिलियन डॉलर्सची लाचखोरी

    • दरवर्षी २.६ ट्रिलियन डॉलर्सची चोरी

  • जागतिक जीडीपीच्या ५% पेक्षा जास्त

  • संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme - UNDP) नुसार

    • भ्रष्टाचारामुळे गमावलेला निधी अधिकृत विकास मदतीसाठी खर्च केलेल्या रकमेच्या १० पट

 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.