'वस्तूंचे भौगोलिक संकेत (नोंदणी व संरक्षण) कायदा, १९९९' अंतर्गत दार्जिलिंगच्या दोन चहा वाणांची नोंद
ग्रीन टी आणि व्हाइट टी चा समावेश
एकूण चहा निर्मिती: ८५ लाख किलो
ग्रीन टी निर्मिती: १० लाख किलो
व्हाईट टी निर्मिती: १ लाख किलो
प्रक्रिया: त्याच चहाच्या पानांपासून
उगम: चीनमध्ये तरी संपूर्ण आशियामध्ये विस्तार
मुरविणे आणि ऑक्सिडेशन प्रक्रियेस सामोरे नाही
व्हाइट टी ची सर्वात नाजूक प्रकार म्हणून ओळख
कमीत कमी प्रक्रियेने निर्मिती
पानांची कापणी पाने पूर्णपणे उघडण्यापूर्वीच
GI Tag ची व्याख्या: WTO च्या बौद्धिक मालमत्ता हक्कांच्या व्यापाराशी संबंधित बाबी (Trade Related Aspects of Intellectual Property Rights - TRIPS) कराराद्वारे निश्चित
WTO चा सदस्य म्हणून भारताची TRIPS करारावर सही
भारतातील कायदा: जीआय ऑफ गुड्स कायदा (GI of Goods act) २००९ लागू
वापर: एखाद्या उत्पादनाचे भौगोलिकदृष्ट्या मूळ स्थान दर्शविण्यासाठी
संबंधित उत्पादनाच्या दर्जाचे मापदंड निश्चित
उत्पादन वाढविण्यात मदत
टॅग धारकांना समान संरक्षण आणि अधिकार प्रदान
आंतरराष्ट्रीय बाजारात एक ओळख निर्माण करण्यास मदत
ज्यांचे उत्पादन लागू असलेल्या मानकांशी विसंगत आहेत अशा त्रयस्त पक्षाद्वारे वापरावर निर्बंध लादण्याचा अधिकार
'दार्जिलिंग चहा': २००४ साली
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.