काझीरंगा राष्ट्रीय उद्यानास CAMPA अंतर्गत आर्थिक सहाय्य तरतूद
श्री. कामाख्या प्रसाद तासा (राज्यसभा खासदार)
सत्ताधारी पक्षाच्या एका राज्यसभा सदस्याकडून प्रतिसाद प्राप्त
आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीबद्दल उत्तर प्रदान करण्याचे कार्य
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासाठी सन २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षात अनुक्रमे ९४.४६ लाख रुपये आणि ५१.२४ लाख रुपये मंजूर
CAMPA अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला
व्याघ्र प्रकल्प योजना व वन्यजीव आवास योजनांतर्गतही निधी हस्तांतरित करण्यात आला
विशेष गेंडे संरक्षण दल
आसाम वन संरक्षण बल
होमगार्ड्स आणि फ्रंट लाइन वन कर्मचारी तैनात करणे
उद्यानात प्लॅटफॉर्म व उच्च भूभागांची बांधणी करण्यात आली आहे
पूरादरम्यान प्राणी सुरक्षित राहण्यास मदत होण्यास फायदेशीर
शिकारविरोधी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे
'इलेक्ट्रॉनिक आय' सारख्या अनेक स्मार्ट तंत्रज्ञानांचा स्वीकार करण्यात आला आहे
वाटप केलेल्या निधीच्या मदतीने आसाम राज्य सरकारकडून वरील पावले उचलली गेली
CAMPA म्हणजेच Compensatory Afforestation Fund Management and Planning Authority
भरपाई वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण
२००१
CAMPA कायद्याद्वारे प्रशासित करण्याची योजना
२००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार नोंद
वनीकरण करण्यासाठी एकत्रित करण्यात आलेल्या निधीचा उपयोग राज्यांकडून केला गेला
हा निधी व्यवस्थापित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून CAMPA ची स्थापना करण्यात आली
२०१५ मध्ये वनीकरण निधीचे नियमन करण्यासाठी कायद्याची स्थापना करण्यात आली
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.