अभिजीत बॅनर्जी यांना कलकत्ता विद्यापीठाकडून डी. लिट प्रदान

Date : Feb 03, 2020 11:56 AM | Category : राष्ट्रीय
अभिजीत बॅनर्जी यांना कलकत्ता विद्यापीठाकडून डी. लिट प्रदान
अभिजीत बॅनर्जी यांना कलकत्ता विद्यापीठाकडून डी. लिट प्रदान Img Src (The Daily Star)

अभिजीत बॅनर्जी यांना कलकत्ता विद्यापीठाकडून डी. लिट प्रदान

  • कलकत्ता विद्यापीठाकडून अभिजीत बॅनर्जी यांना डी. लिट प्रदान

ठिकाण

  • कलकत्ता

पदवी प्रदान

  • मानद डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.)

औचित्य

  • कोलकाता विद्यापीठ वार्षिक दीक्षांत समारंभ

अभिजीत बॅनर्जी यांचा अल्प परिचय

जन्म

  • २१ फेब्रुवारी १९६१

ठिकाण

  • मुंबई (महाराष्ट्र)

कार्यक्षेत्रे

  • विकास अर्थशास्त्र

  • सामाजिक अर्थशास्त्र

पुरस्कार प्राप्त

  • अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार (२०१९)

विशेष कार्य

  • जागतिक दारिद्र्य दूर करण्याबाबत प्रायोगिक दृष्टिकोन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.