'नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक', २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी

Date : Dec 05, 2019 09:24 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक', २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी
'नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक', २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी

'नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक', २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी

तरतूद

  • ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिमांना नागरिकत्व प्रदान

घडामोडी

  • पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ४ डिसेंबर २०१९ रोजी मंजूर

  • नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये दुरुस्ती

  • विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर

  • विधेयक जानेवारी २०१९ मध्ये लोकसभेत मंजूर परंतु राज्यसभेत मंजूर न होता रद्दबातल

घोषणा

  • श्री. प्रकाश जावडेकर (माहिती व प्रसारण मंत्री)

इतर मुद्दे

  • विधेयकानुसार नागरिकत्व प्रदान करण्यात येणारे समुदाय

    • हिंदू

    • ख्रिश्चन

    • पारशी

    • शीख

    • जैन

    • बौद्ध

  • धार्मिक छळाला सामोरे जाणाऱ्या अल्पसंख्याक समुदायांना मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.