मंत्रिमंडळाची कंपनी (दुसरे) दुरुस्ती विधेयक, २०१९ ला मंजूरी

Date : Mar 05, 2020 11:29 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
मंत्रिमंडळाची कंपनी (दुसरे) दुरुस्ती विधेयक, २०१९ ला मंजूरी
मंत्रिमंडळाची कंपनी (दुसरे) दुरुस्ती विधेयक, २०१९ ला मंजूरी Img Src (Business Today)

मंत्रिमंडळाची कंपनी (दुसरे) दुरुस्ती विधेयक, २०१९ ला मंजूरी

 • कंपनी (दुसरे) दुरुस्ती विधेयक, २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी

मंजूरी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळ

वेचक मुद्दे

 • विधेयक अधिनियमाअंतर्गत गुन्हेगारी दूर करण्याचा प्रयत्न

 • हेतूपूर्वक ठरवले जाण्याची शक्यता असलेल्या गुन्ह्यांबाबत लागू

 • फसवणूकीचे घटक नसतात किंवा मोठ्या जनहितात गुंतलेले नसतात अशांबाबत महत्वपूर्ण

सुधारणा

 • कंपनी कायदा, २०१३

विधेयक: तरतुदी

 • कंपनी कायद्यात साधारणतः ७२ बदल अपेक्षित 

 • दोषपूर्णपणे ठरवले जाऊ शकणारी गुन्हेगारी दूर करण्याबाबत महत्वपूर्ण

ठळक बाबी

 • गुन्हेगारी न्यायालयीन यंत्रणा रद्द करण्यास सहाय्यक

 • कायद्याचे पालन करणाऱ्या कंपनी धारकांचे जगणे सुलभ करण्यास मदतशीर 

 • पूर्वी कंपनी अधिनियम, २०१५ अन्वये कंपनी अधिनियमात सुधारणा

 • कायद्यातील विविध तरतुदींच्या अंमलबजावणीत येणाऱ्या काही अडचणी दूर करण्यास सहाय्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.