विमान (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी

Date : Dec 12, 2019 06:10 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
विमान (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी
विमान (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी

विमान (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला मंत्रिमंडळाची मंजूरी

  • ११ डिसेंबर २०१९ रोजी मंत्रिमंडळाची विमान (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला मंजूरी

वेचक मुद्दे

  • विमान कायदा, १९३४ मध्ये दुरुस्ती

उद्दीष्ट

  • आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थे (International Civil Aviation Organization - ICAO) च्या सुरक्षा आवश्यकता पूर्ण करणे

विधेयक: ठळक वैशिष्ट्ये

नियमन

  • हवाई वाहतूक प्रणाली क्षेत्राचे नियमन करण्याचा मानस

निकष पालन अपयश शिक्षा

  • १० लाख रुपयांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढ

नियामक संस्था सक्षमीकरण

  • नागरी उड्डाण संचालनालय (Directorate General of Civil Aviation - DGCA)

  • विमान अपघात अन्वेषण कार्यालय (Aircraft Accident Investigation Bureau - AAIB)

  • नागरी विमानचालन सुरक्षा कार्यालय (Bureau of Civil Aviation Security - BCAS)

फायदे

  • देशातील हवाई वाहतूक सुरक्षेत वाढ

गरज

  • संयुक्त राष्ट्र संघटनेकडून कार्यक्रम आयोजन

  • आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थे (International Civil Aviation Organization - ICAO) मार्फत २०१८ मध्ये भारतासाठी वैश्विक सुरक्षा लेखापरीक्षण कार्यक्रम आयोजित

लेखापरीक्षण निरीक्षणे

  • २०१८ मध्ये भारताच्या सुरक्षा गुणांत घट

  • २०१७ मधील ६५.८२% वरून २०१८ मध्ये ५७.४४% वर

  • नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षा खूपच कमी

  • ICAO कडून निर्देशित विमान सुरक्षेसाठी जागतिक सरासरी गुण ६५%

  • भारताचे गुण यापेक्षा खूपच कमी

समाविष्ट क्षेत्र घटक

  • हवाई वाहतूक प्रणाली सेवा

  • विमान अपघात आणि तपासणी

  • मुलभूत सुविधा

  • एरोड्रोम (Aerodrome)

उडान योजना आणि भारत

  • उडान योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विमान वाहक आणि चालक संख्येत वाढ

  • प्रवाशांची सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी कठोर नियम पाळणे बंधनकारक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.