'वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक, २०१९' ला मंत्रिमंडळाची मंजूरी

Date : Dec 05, 2019 09:44 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक, २०१९' ला मंत्रिमंडळाची मंजूरी
'वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक, २०१९' ला मंत्रिमंडळाची मंजूरी

'वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक, २०१९' ला मंत्रिमंडळाची मंजूरी

समाविष्ट घटक

  • आचारसंहिता

  • अंमलबजावणी प्रतिकृती

  • व्यक्तींची संमती

  • दंड आणि भरपाई

घडामोडी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची विधेयकास मंजुरी

  • विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर

घोषणा

  •  श्री. प्रकाश जावडेकर (माहिती व प्रसारण मंत्री)

विधेयक तरतूद

  • वैयक्तिक माहिती संकलन

  • साठा आणि प्रक्रिया

  • व्यापक मार्गदर्शनपर सूचना

फायदा

  • सरकार आणि खासगी कंपन्यांद्वारे वैयक्तिक माहिती वापराचे नियमन करण्यासाठी संरक्षण प्रदान

विधेयक मसुदा

  • श्री. बी.एन. श्रीकृष्ण (माजी न्यायाधीश, सुप्रीम कोर्ट) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय तज्ज्ञ गटाकडून तयार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.