कोरोना विषाणू विरूद्ध लढा देण्यासाठी केरळ सरकारने सुरू केली ‘ब्रेक द चेन’ मोहीम
Updated On : Mar 24, 2020 13:30 PM | Category : योजना आणि प्रकल्प

कोरोना विषाणू विरूद्ध लढा देण्यासाठी केरळ सरकारने सुरू केली ‘ब्रेक द चेन’ मोहीम
-
केरळ सरकारने कोरोना विषाणू विरूद्ध लढा देण्यासाठी सुरू केली ‘ब्रेक द चेन’ मोहीम
वेचक मुद्दे
-
केरळ सरकारने कोरोना विषाणूशी लढण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ नावाची सामुहिक हात धुण्याची मोहीम सुरू केली आहे
उद्दिष्ट
-
लोकांना सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे हे या मोहीमेचे उद्दिष्ट आहे
केरळबाबत थोडक्यात
राज्य दर्जा
-
१ नोव्हेंबर १९५६
राज्यपाल
-
आरिफ मोहम्मद खान
मुख्यमंत्री
-
पिनाराय विजयन
राजधानी
-
तिरुअनंतपुरम
अधिकृत भाषा
-
मल्याळम
-
इंग्रजी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.