जागतिक स्तरावरील अव्वल ५०० NGO च्या यादीत 'ब्रॅक' अव्वलस्थानी

Updated On : Mar 18, 2020 17:44 PM | Category : आंतरराष्ट्रीयजागतिक स्तरावरील अव्वल ५०० NGO च्या यादीत 'ब्रॅक' अव्वलस्थानी
जागतिक स्तरावरील अव्वल ५०० NGO च्या यादीत 'ब्रॅक' अव्वलस्थानी Img Src (Daily Sun)

जागतिक स्तरावरील अव्वल ५०० NGO च्या यादीत 'ब्रॅक' अव्वलस्थानी

 • 'ब्रॅक' जागतिक स्तरावरील अव्वल ५०० NGO च्या यादीत अव्वलस्थानी

ठिकाण

 • बांग्लादेश

घोषणा

 • अव्वल जागतिक स्वयंसेवी संस्थांची यादी जिनीव्हा आधारित स्वयंसेवी संस्था अ‍ॅडव्हायझर यांच्याकडून जाहीर करण्यात आली

वेचक मुद्दे

 • ब्रॅक ही आंतरराष्ट्रीय विकास संस्था आहे

 • जागतिक स्तरावरील अव्वल ५०० बिगर-सरकारी संस्थांच्या (स्वयंसेवी संस्था) यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे

ठळक बाबी

 • बांगलादेशस्थित आंतरराष्ट्रीय विकास संघटना ब्रॅकने सलग ५ व्या वर्षी या यादीत पहिला क्रमांक कायम अबाधित ठेवला आहे

'ब्रॅक'बाबत थोडक्यात

स्थापना

 • १९७२

संस्थापक

 • फजल हसन आबेद

मुख्यालय

 • ढाका, बांग्लादेश 

अध्यक्ष

 • अमिराह हक

उद्देश

 • आंतरराष्ट्रीय विकास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)