बिहारमध्ये स्थापन होणार गोड्या पाण्यातील कासवांसाठी पुनर्वसन केंद्र

Date : Jan 07, 2020 08:55 AM | Category : राष्ट्रीय
बिहारमध्ये स्थापन होणार गोड्या पाण्यातील कासवांसाठी पुनर्वसन केंद्र
बिहारमध्ये स्थापन होणार गोड्या पाण्यातील कासवांसाठी पुनर्वसन केंद्र Img Src (Lone Pine Koala Sanctuary)

बिहारमध्ये स्थापन होणार गोड्या पाण्यातील कासवांसाठी पुनर्वसन केंद्र

  • गोड्या पाण्यातील कासवांसाठी बिहारमध्ये स्थापन होणार पुनर्वसन केंद्र

उद्घाटन ठिकाण

  • भागलपूर वनविभाग (बिहार)

उद्दीष्ट

  • नैसर्गिक निवासस्थानाकडे परत जाण्यापूर्वी योग्य देखभाल अपेक्षित

  • बचाव कार्यसंघाच्या मोहिमेत अनेक कासव गंभीर जखमी आणि आजारी आढळले

क्षेत्र विस्तार

  • अर्धा हेक्टर

विशेषता

  • एकावेळी ५०० कासवांना आश्रय देण्यास सक्षम 

  • प्राणी त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाकडे परत जाण्यापूर्वी योग्य देखभालीकरिता महत्वपूर्ण भूमिका

  • पूर्व बिहार एक उत्कृष्ट कासव प्रजनन केंद्र असल्याने आवश्यकता

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.