ISSF विश्वचषक फायनल: भाकर, इलावेनिल, दिव्यांश ने जिंकले सुवर्णपदक

Date : Nov 22, 2019 08:53 AM | Category : क्रीडा
ISSF विश्वचषक फायनल: भाकर, इलावेनिल, दिव्यांश ने जिंकले सुवर्णपदक
ISSF विश्वचषक फायनल: भाकर, इलावेनिल, दिव्यांश ने जिंकले सुवर्णपदक

ISSF विश्वचषक फायनल: भाकर, इलावेनिल, दिव्यांश ने जिंकले सुवर्णपदक

  • २१ नोव्हेंबरला भारतीय नेमबाज मनु भाकर, इलावेनिल वलारिवान आणि दिव्यांश सिंह पंवार यांना जिंकली आपापल्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके

पदतालिकेतील स्थान

  • सध्या तीन सुवर्ण पदकांसह भारत अव्वल पदावर

  • त्यापाठोपाठ चीन

खेळाडू आणि कामगिरी 

मनु भाकर

  • प्रकार: महिला १० मीटर एअर पिस्तूल (ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक)

  • गुण: २४४.७

इलावेनिल वलारिवान

  • प्रकार: महिला १० मीटर एअर रायफल

  • गुण: २५०.८ 

दिव्यांश सिंह पंवार

  • प्रकार: पुरुष १० मीटर एअर रायफल

  • गुण: २५०.१

२०१९ ISSF विश्वचषक

  • ऑलिम्पिक शूटिंग इव्हेंटमधील ISSF विश्वचषकाची वार्षिक आवृत्ती

संचालन

  • आंतरराष्ट्रीय शूटींग स्पोर्ट फेडरेशन (International Shooting Sport Federation - ISSF)

अंतिम कार्यक्रम आयोजन

  • १७-२३ नोव्हेंबर २०१९: पुटियान (चीन)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.