FIFA 'टीम ऑफ द इयर': बेल्जियम

Updated On : Dec 23, 2019 14:32 PM | Category : क्रीडाFIFA 'टीम ऑफ द इयर': बेल्जियम
FIFA 'टीम ऑफ द इयर': बेल्जियम

FIFA 'टीम ऑफ द इयर': बेल्जियम

 • बेल्जियम बनली FIFA 'टीम ऑफ द इयर'

वेचक मुद्दे

 • बेल्जियमचा सलग दुसऱ्यांदा FIFA 'टीम ऑफ द इयर' म्हणून गौरव

 • जगज्जेता फ्रान्स दुसऱ्या स्थानावर

 • ब्राझील तिसऱ्या स्थानावर विराजमान

FIFA  विषयी थोडक्यात

विस्तारित रूप

 • FIFA  म्हणजेच  Federation Internationale de Football Association

स्थापना

 • २१ मे १९०४

 • पॅरिस (फ्रान्स)

बोधवाक्य

 •  खेळासाठी. जगासाठी. (For the Game. For the World.)

मुख्यालय

 • झुरीच (स्वित्झर्लंड)

सध्याचे अध्यक्ष

 • गियानी इन्फॅंटिनो

अधिकृत भाषा

 • फ्रेंच

 • इंग्रजी

 • स्पॅनिश

 • जर्मन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)