तिसरे इंडियन सुपर लीगचे विजेतेपद जिंकले ATK FC ने
ATK FC (Football Club) ने अंतिम सामन्यात चेन्नईयिन FC चा ३-१ ने पराभव करून इंडियन सुपर लीग (Indian Super League - ISL) करंडक जिंकला
अंतिम सामन्यात ATK FC कडून जेव्हियर हर्नांडेझ आणि एडु गार्सिया यांनी गोल केले
अॅट्लिटिको डी कोलकाता (Atlético de Kolkata - ATK) हा एक भारतीय व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे हा क्लब स्थित आहे
अखिल भारतीय फुटबॉल महासंघामार्फतच्या (All India Football Federation - AIFF) परवान्याअंतर्गत ही भारतातील फुटबॉल लीग आहे
आय-लीगसह भारतातील २ सह-विद्यमान प्रीमियर फुटबॉल लीगपैकी एक आहे
प्रायोजकत्व बाबीमुळे याचे नामकरण 'हिरो इंडियन सुपर लीग' असे बनले आहे
२१ ऑक्टोबर २०१३
फुटबॉल क्रीडा विकास (Football Sports Development - FSDL)
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (All India Football Federation - AIFF)
१०
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.