७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आसामच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक

Date : Jan 29, 2020 05:17 AM | Category : राष्ट्रीय
७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आसामच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक
७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आसामच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक Img Src (Northeast Live)

७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आसामच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक

  • आसामच्या चित्ररथाला ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथम पारितोषिक

ठिकाण

  • नवी दिल्ली

पुरस्कार अनावरण

  • श्री. राजनाथ सिंह (संरक्षण मंत्री) 

आसाम चित्ररथाबाबत थोडक्यात

  • राज्यातील अद्वितीय शिल्पकला आणि संस्कृतीचे वर्णन

  • देशातील विविध नृत्यप्रकार सादरीकरण

  • विशेषत: आसाममधील भोरताल नृत्य

वेचक मुद्दे

  • बांबू आणि ऊस आसामी जीवनशैलीचे अविभाज्य घटक

  • चित्ररथावर कलाकुसर ठळकपणे दृष्टीक्षेपात

  • चटई, बास्केट, चाळणी आणि जापी सारख्या विविध उत्पादनांचे प्रदर्शनात रेखाटन

इतर विजेते

  • ओडीशा आणि उत्तर प्रदेश दुसर्‍या क्रमांकावर

ओडिशा आणि उत्तर प्रदेश चित्ररथ

  • ओडीशाच्या चित्ररथात भगवान लिंगराजाची रुकुना रथ यात्रा

  • उत्तर प्रदेशच्या चित्ररथात राज्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा प्रदर्शित

'मंत्रालये आणि विभाग' विजेते

  • राष्ट्रीय आपत्ती निवारण दल

  • जलशक्ती अभियान

विशेष पुरस्कार

  • केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग

  • थीम: काश्मीर ते कन्याकुमारी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.