आसाम रायफल्सकडून नागालँडमध्ये युद्ध स्मारकाची बांधणी

Date : Feb 01, 2020 09:20 AM | Category : राष्ट्रीय
आसाम रायफल्सकडून नागालँडमध्ये युद्ध स्मारकाची बांधणी
आसाम रायफल्सकडून नागालँडमध्ये युद्ध स्मारकाची बांधणी Img Src (Northeast Now)

आसाम रायफल्सकडून नागालँडमध्ये युद्ध स्मारकाची बांधणी

  • नागालँडमध्ये आसाम रायफल्सकडून युद्ध स्मारकाची बांधणी

ठिकाण

  • मोकोकचंग, आसाम

वेचक मुद्दे

  • उत्तर पूर्व राज्यातील बंडखोरीच्या विरोधात लढा देणाऱ्या ३५७ जवानांकरिता युद्ध स्मारक

  • राज्यातील अशा प्रकारचे पहिलेच स्मारक

ठळक बाबी

  • युद्ध स्मारकाची रचना वर्तुळाकार स्वरूपात 

  • यामध्ये ३ एकत्र येणाऱ्या पोस्ट्स

  • सैन्य, आसाम रायफल्स आणि हवाई दल ही तिन्ही दले सूचित

'आसाम रायफल्स' बद्दल थोडक्यात

विशेषता

  • भारतातील सर्वात प्राचीन निमलष्करी बल

  • 'कॅचर लेवी' असेदेखील नाव

स्थापना वर्ष

  • १९१७

स्थापना सदस्य

  • आसाम फ्रंटियर पोलिस

  • पूर्व बंगाल मिलिटरी फोर्स

  • आसाम मिलिटरी पोलिस

  • आसाम मिलिटरी फोर्स

जबाबदार मंत्रालय

  • गृह मंत्रालय

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.