CMS COP १३ मध्ये आशियाई हत्ती आणि माळढोक आणि बंगाल फ्लोरिकन यांचे 'लुप्त होणाऱ्या स्थलांतर प्रजाती' म्हणून वर्गीकृत
Updated On : Feb 21, 2020 15:23 PM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता

CMS COP १३ मध्ये आशियाई हत्ती आणि माळढोक आणि बंगाल फ्लोरिकन यांचे 'लुप्त होणाऱ्या स्थलांतर प्रजाती' म्हणून वर्गीकृत
-
'लुप्त होणाऱ्या स्थलांतर प्रजाती' म्हणून CMS COP १३ मध्ये आशियाई हत्ती आणि माळढोक आणि बंगाल फ्लोरिकन यांचे वर्गीकरण
वेचक मुद्दे
-
१३० देशांकडून प्रस्ताव मान्य
'आशियाई हत्ती'बाबत थोडक्यात
घोषणा
-
भारताकडून भारतीय हत्तीला 'राष्ट्रीय वारसा प्राणी' म्हणून घोषित
कायदेशीर संरक्षण प्रदान
-
वन्यजीव संरक्षण कायदा अनुसूची १ अंतर्गत
संबोधन
-
आशियाई हत्तींना देशात भारतीय हत्ती म्हणून संबोधन
धोकादायक बाबी समावेश
-
अधिवास विखंडन
-
अवैध व्यापार
-
अधिवास नुकसान
-
मानव हत्ती संघर्ष
-
अवैध शिकार
'माळढोक'बाबत थोडक्यात
-
IUCN रेड लिस्टमध्ये माळढोक संकटग्रस्त प्रजातींमध्ये सूचीबद्ध
भारत सरकार घोषणा
-
प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे निवासस्थान संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर
भारतीय वन्यजीव संस्था निरीक्षणे
-
देशात केवळ १५० माळढोक शिल्लक
'बंगाल फ्लोरिकन'बाबत थोडक्यात
प्रजाती घट
-
आवास गमावल्यामुळे मोठ्या प्रमाणात संख्या घट
-
संरक्षित क्षेत्राच्या बाहेर निर्मिती नाही
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.