पोषण अभियानाच्या सर्वांगीण अंमलबजावणीमध्ये आंध्र प्रदेश प्रथम क्रमांकावर

Date : Mar 20, 2020 09:27 AM | Category : योजना आणि प्रकल्प
पोषण अभियानाच्या सर्वांगीण अंमलबजावणीमध्ये आंध्र प्रदेश प्रथम क्रमांकावर
पोषण अभियानाच्या सर्वांगीण अंमलबजावणीमध्ये आंध्र प्रदेश प्रथम क्रमांकावर Img Src (News On AIR)

पोषण अभियानाच्या सर्वांगीण अंमलबजावणीमध्ये आंध्र प्रदेश प्रथम क्रमांकावर

  • आंध्र प्रदेश पोषण अभियानाच्या सर्वांगीण अंमलबजावणीमध्ये प्रथम क्रमांकावर

वेचक मुद्दे

  • पंतप्रधानांद्वारे अनावरण करण्यात आलेल्या पोषण अभियानाच्या सर्वांगीण अंमलबजावणीमध्ये आंध्र प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे

क्रमवारी जाहीर

  • नीती आयोगाच्या अहवालात सदर क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे

  • कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत राज्यांच्या यादीत तमिळनाडू अव्वल स्थानावर विराजमान आहे

अहवाल: नामकरण

  • सदर अहवालाला 'भारतात पोषण परिवर्तन: पोषण अभियान (Transforming Nutrition in India: POSHAN Abhiyaan)' असे म्हटले गेले आहे

'पोषण (POSHAN) अभियान'बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • POSHAN म्हणजेच Prime Minister's Overarching Scheme for Holistic Nutrition (POSHAN) Abhiyaan

सुरुवात

  • ८ मार्च २०१८ रोजी पंतप्रधानांकडून सुरुवात झाली होती

  • महिला दिनाचे औचित्य साधून अभियानाला यशस्वी सुरुवात करण्यात आली

उद्दिष्ट्ये

  • मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता यांच्या पौष्टिकतेबाबतच्या परिणामांमध्ये सुधारणा आणण्याचे कार्य करणे

  • टप्प्याटप्प्याने देशातील कुपोषण कमी करण्याचे कार्य करणे

  • कुपोषणाच्या समस्येवर लक्ष देणे

  • ० ते ६ वर्षे वयोगटातील मुले, पौगंडावस्थेतील मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणार्‍या मातांची वेळोवेळी पोषण स्थिती सुधारणे

'आंध्र प्रदेश'बाबत थोडक्यात

मुख्यमंत्री

  • श्री. वाय. एस. जगनमोहन रेड्डी

राज्यपाल

  • श्री. बिस्वा भूषण हरीचंदन

राजधानी

  • अमरावती

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.