आंध्र सरकारमार्फत लाभार्थ्यांना निवृत्तीवेतनाचे घरपोच वितरण

Date : Apr 06, 2020 11:45 AM | Category : राष्ट्रीय
आंध्र सरकारमार्फत लाभार्थ्यांना निवृत्तीवेतनाचे घरपोच वितरण
आंध्र सरकारमार्फत लाभार्थ्यांना निवृत्तीवेतनाचे घरपोच वितरण Img Src (Deccan Herald)

आंध्र सरकारमार्फत लाभार्थ्यांना निवृत्तीवेतनाचे घरपोच वितरण

  • निवृत्तीवेतनाच्या लाभार्थ्यांना आंध्र सरकारमार्फत घरपोच वितरण

वेचक मुद्दे

  • आंध्रप्रदेश सरकारने जवळपास ५८.५ दशलक्ष लाभार्थ्यांना निवृत्तीवेतनाचे घरपोच वितरण सुरू केले आहे

ठळक बाबी

  • २.५ लाख स्वयंसेवकांचा उपयोग करून निवृत्तीवेतन लाभार्थ्यांना त्यांच्या घराबाहेर पडण्याची गरज दूर करण्याचे कार्य पार पाडले जाईल याची अपेक्षा आहे

उद्दिष्ट्ये

  • लाभार्थ्यांना घरीच थांबण्यास प्रोत्साहित करणे

  • त्यांचे बाहेर पडणे टाळणे

'आंध्र प्रदेश'बाबत थोडक्यात

मुख्यमंत्री

  • श्री. वाय. एस. जगनमोहन रेड्डी

राज्यपाल

  • श्री. बिस्वा भूषण हरीचंदन

राजधानी

  • अमरावती

राज्य दर्जा

  • १ नोव्हेंबर १९५६

अधिकृत भाषा

  • तेलुगू

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.