'दक्षिण आशियाई साहित्य DSC पारितोषिक', २०१९: अमिताभ बागची

Date : Dec 17, 2019 10:25 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'दक्षिण आशियाई साहित्य DSC पारितोषिक', २०१९: अमिताभ बागची
'दक्षिण आशियाई साहित्य DSC पारितोषिक', २०१९: अमिताभ बागची

'दक्षिण आशियाई साहित्य DSC पारितोषिक', २०१९: अमिताभ बागची

  • अमिताभ बागची यांना २०१९ चे 'दक्षिण आशियाई साहित्य DSC पारितोषिक' प्राप्त

पुरस्कारप्राप्त कादंबरी

  • हाफ द नाईट इज गॉन (‘Half the Night is Gone)

  • त्यांची तिसरी कादंबरी

कादंबरी गाभा

  • जुन्या जमींदार, संशयास्पद नैतिकता आणि गमावलेल्या संधींसाठी शोक करणाऱ्या गोष्टींच्या पायावर आधारित

  • वाचकांना त्या काळातील गोष्टींची अनुभूती प्राप्त

पारितोषिक घोषणा

  • आयएमई नेपाळ लिटरेचर फेस्टिव्हल (IME Nepal Literature Festival), नेपाळ

पुरस्कार प्रदान

  • प्रदीप ग्यावली (परराष्ट्रमंत्री, नेपाळ)

आंतरराष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष

  • हरीश त्रिवेदी

इतर शॉर्टलिस्ट पुस्तके: ६

  • द फार फील्ड- माधुरी विजय (जेसीबी पुरस्कारप्राप्त)

  • The City and the Sea)- राज कमल झा

  • There’s Gunpowder in the Air -  मनोरंजन ब्यापारी यांनी (अरुणावा सिन्हा अनुवादित)

  • The Empty Room - सदिया अब्बास

  • 99 Nights in Logar - जमील जान कोची

दक्षिण आशियाई साहित्य DSC पुरस्कार बाबत थोडक्यात 

  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार

विशेष लेखन क्षेत्रे

  • इतिहास

  • लोक

  • राजकारण

  • संस्कृती

'दक्षिण आशिया' समाविष्ट देश

  • भारत

  • नेपाळ

  • पाकिस्तान

  • मालदीव

  • बांगलादेश

  • भूतान

  • अफगाणिस्तान

  • म्यानमार

  • श्रीलंका

पुरस्कार कृती

  • इंग्रजीत / इंग्रजीमध्ये अनुवादित मूळ पूर्ण लांबीच्या कादंबरीसाठी

पुरस्कार रक्कम

  • २५००० अमेरिकन डॉलर्स

  • पुरस्कार वितरणापूर्वीच्या वर्षात प्रकाशित कादंबऱ्यांसाठी प्रदान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.