इंग्रजी आणि मँडरिननंतर हिंदी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा

Date : Feb 25, 2020 10:06 AM | Category : आंतरराष्ट्रीय
इंग्रजी आणि मँडरिननंतर हिंदी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा
इंग्रजी आणि मँडरिननंतर हिंदी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा Img Src (Babbel)

इंग्रजी आणि मँडरिननंतर हिंदी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा

 • हिंदी ही जगातील इंग्रजी आणि मँडरिननंतर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा

वेचक मुद्दे

 • जगभरात ६१५ दशलक्ष हिंदी भाषा बोलणारे लोक

 • जगातील तिसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा

जागतिक क्रमवारी

 • ११३२ दशलक्षसह इंग्रजी अव्वल स्थानी

 • १११७ दशलक्षसह मँडरिन दुसऱ्या स्थानी

ठळक बाबी

 • जगातील जीवंत भाषांवर आधारित वार्षिक डेटाबेस प्रकाशित

 • ७१११ पेक्षा जास्त जीवंत भाषांचा समावेश

 • अलीकडील इतिहासात वापर न होणाऱ्या आणि जवळपास वापर नसलेल्या भाषांवरील डेटाबेसदेखील प्रकाशित

एथनॉलॉग (Ethnologue)बाबत थोडक्यात

आवृत्ती

 • वार्षिक

विशेषता

 • जगातील जीवंत भाषांची आकडेवारी देण्याचे कार्य

प्रकाशन

 • SIL इंटरनॅशनल द्वारा

 • १९५१ पासून

२०२० चे प्रकाशन

 • २२ वे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.