अबू धाबी: जगातील आघाडीचे 'क्रीडा पर्यटन स्थळ' म्हणून निवड

Date : Dec 10, 2019 09:47 AM | Category : क्रीडा
अबू धाबी: जगातील आघाडीचे 'क्रीडा पर्यटन स्थळ' म्हणून निवड
अबू धाबी: जगातील आघाडीचे 'क्रीडा पर्यटन स्थळ' म्हणून निवड

अबू धाबी: जगातील आघाडीचे 'क्रीडा पर्यटन स्थळ' म्हणून निवड

  • जगातील आघाडीचे 'क्रीडा पर्यटन स्थळ' म्हणून अबू धाबी ची निवड

वेचक मुद्दे

  • सलग सातव्यांदा जगातील आघाडीचे क्रीडा पर्यटन म्हणून निवड

निर्णय घोषणा

  • मस्कट (ओमान)

  • जागतिक यात्रा पुरस्कार (World Travel Awards - WTA) च्या २६ व्या आवृत्तीत

यजमानपद

  • AFC आशिया चषक २०१९

  • जगातील प्रतिष्ठीत क्रिडा स्पर्धा

अबू धाबी आणि क्रीडा स्पर्धा

प्रतिष्ठीत स्पर्धा आयोजक

  • फेडरेशन इंटरनेशनल डी फुटबॉल असोसिएशन (Federation Internationale de Football Association - FIFA) क्लब विश्व चषक २०१७ आणि २०१८

  • विशेष जागतिक ऑलिम्पिक खेळ स्पर्धा, २०१९

  • AFC आशियाई चषक २०१९

  • ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना

  • युएई टूर (UAE Tour) पहिली आवृत्ती 

प्रयोजित स्पर्धा

  • अबू धाबी गोल्फ चॅम्पियनशिप

  • मुबादला वर्ल्ड टेनिस चॅम्पियनशिप (Mubadala World Tennis Championship)

  • आयटीयू वर्ल्ड ट्रायथलॉन (ITU World Triathlon) अबू धाबी

  • ADNOC अबू धाबी मॅरेथॉन

  • फॉर्म्युला १ एतिहाद अबू धाबी ग्रँड प्रिक्स (Formula 1 Etihad Abu Dhabi Grand Prix)

जागतिक प्रवास पुरस्कार (World Travel Awards - WTA) बद्दल थोडक्यात

स्थापना

  • १९९३

पुरस्कार वितरण क्षेत्रे

  • पर्यटन

  • प्रवास

  • आतिथ्य

विजेता निवड समिती

  • आतिथ्य तज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय निर्णायक मंडळाकडून

  • मुख्यत: जागतिक यात्रा आणि पर्यटन परिषदेमधून

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.