ब्राझीलच्या ब्राझिलिया येथे संपन्न
भारताकडून पीयूष गोयल (केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री) यांची उपस्थिती
इतर सदस्य राष्ट्रांसमवेत जागतिक आर्थिक वातावरणाविषयी चर्चा
वाढता व्यापार तणाव आणि वाढता संरक्षणवाद यांच्या मिश्रणादरम्यान जागतिक आर्थिक दृष्टीकोन गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे
यामुळे ब्रिक्स देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकीचे सहकार्य प्रगत असणे अगत्याचे
बाजारपेठेतील प्रवेश नाकारण्याच्या वृत्तीमुळे नॉन-टॅरिफ अडथळ्यांचा वाढता कल (एनटीबी) आर्थिक अनिश्चितता बळकट करत आहे
विकसनशील देशांच्या व्यापार खर्चात वृद्धी. विशेषत: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME)
नियम-आधारित व्यापार व्यवस्था आणि पुरेसे कमी खर्चात वित्त राखणे हे MSME चा टिकाव धरून राहण्यासाठी महत्वाचे
संबंधित देशांकडून विन-विन मानसिकता व्यापार वाढ आणि समतेला चालना देण्यासाठी आवश्यक
डिजिटल कौशल्ये, डिजिटल पायाभूत सुविधा आणि जगातील खास करून विकसनशील आणि अल्प विकसित संस्था विकसित करणे ही काळाची गरज
ब्रिक्स सदस्यराष्ट्रांनी न्याय्य आणि संतुलित निकालांच्या विस्तृत दृष्टिकोनातून परस्पर सहकार्य वाढविण्याचे मार्ग शोधणे आवश्यक
BRICS हे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका अशा ५ महत्वाच्या उदयोन्मुख राष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या एकत्रित संघटनेचे संक्षिप्त रूप
स्थापना: २००६
२०१० मध्ये दक्षिण आफ्रिका सामील होऊन BRICS नाव
ब्रिक (BRIC) या नावाने प्रथम चार देश गटबद्ध
लोकसंख्या: जागतिक लोकसंख्येच्या २%
जीडीपी: जागतिक जीडीपीच्या २%
ब्राझील
रशिया
भारत
चीन
दक्षिण आफ्रिका
आर्थिक
राजकीय
क्षेत्रीय
हिंदी
English
Russian
Chinese
वर्ष | परिषद क्रमांक | ठिकाण |
---|---|---|
२०१८ | १० वी | दक्षिण आफ्रिका |
२०१९ | ११ वी | ब्राझील |
२०२० | १२ वी(नियोजित) | रशिया |
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.