९ जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस

Date : Jan 09, 2020 08:53 AM | Category : आजचे दिनविशेष
९ जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस
९ जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस Img Src (indianeagle.com)

९ जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस

  • भारतात प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी ९ जानेवारी ला साजरा करतात

आवृत्ती

  • १६ वी

उद्दिष्ट

  • भारताच्या विकासात योगदान देणार्‍या परदेशी भारतीयांची दखल घेणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • ९ जानेवारी १९१५ रोजी महान प्रवासी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत

  • त्या क्षणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिवस साजरा करण्याचे प्रयोजन

वेचक मुद्दे

  • महात्मा गांधीजींकडून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व

  • आफ्रिकेतील लढा लढून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी

प्रथम साजरा

  • २००३

घडामोडी

  • सन २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये भारत सरकारकडून दिवसाचे पालन

प्रवासी भारतीय सन्मान

  • दरवर्षी या दिवशी प्रदान

  • भारतीय राष्ट्रपतींकडून प्रदान

हेतू

  • अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाची व्यक्ती यांच्याशी संबंधित घटना

  • एनआरआय किंवा पीआयओद्वारे स्थापित केलेल्या संघटना

  • यांच्याशी दुवे निर्मितीस समर्थन आणि प्रोत्साहन देणे

  • त्यांच्या महत्वपूर्ण योगदानास मान्यता देणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.