७ मार्च: जन औषधी दिवस

Date : Mar 07, 2020 06:14 AM | Category : आजचे दिनविशेष
७ मार्च: जन औषधी दिवस
७ मार्च: जन औषधी दिवस Img Src (राज एक्सप्रेस)

७ मार्च: जन औषधी दिवस

  • जन औषधी दिवस ७ मार्च रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • दिवस साजरा करण्यामागे खास प्रयोजन अस्तित्वात आहे

  • पंतप्रधान भारतीय जन औषधी परीयोजनेच्या कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात आहे

  • पंतप्रधान मोदी यांचा हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने विशेष सहभाग

  • ७ पंतप्रधान जन औषधी परीयोजना केंद्रांशी संवाद साधण्याची योजना

ठळक बाबी

  • पंतप्रधान व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे ७ पंतप्रधान जन औषधी परीयोजना केंद्रांशी संवाद साधणार आहेत

जनौषधी केंद्रांबाबत थोडक्यात

विशेषता

  • या केंद्रांमध्ये जगातील सर्वात मोठी रिटेल फार्मा साखळी होण्याची क्षमता

विस्तार

  • ही केंद्रे ७०० जिल्ह्यात पसरली आहेत

भारत: केंद्रे

  • भारतात अशी २०० हून अधिक केंद्रे अस्तित्वात आहेत

एकूण विक्री: आढावा

  • २०१९-२० मध्ये या आउटलेट्सची एकूण विक्री ३९० कोटी रुपयांच्या पुढे

  • सामान्य नागरिकांची यामुळे २२०० कोटी रुपयांची बचत

  • ही केंद्रे वरील फायद्यांव्यतिरिक्त स्वयंरोजगाराचा एक चांगला स्रोत म्हणूनही सक्षम आहेत

'प्रधान मंत्री भारतीय जनौषधी परियोजने'बाबत थोडक्यात

योजना: मूळ उद्दिष्ट

  • जेनेरिक औषधांविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे

विशेष बाबी

  • जेनेरिक औषधे विनाब्रॅन्ड औषधे आहेत

  • ती ब्रँडेड औषधांइतकीच सुरक्षित आहे

  • ब्रँडेड औषधांपेक्षा खूपच स्वस्त आहेत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.