६ फेब्रुवारी: महिला जननेंद्रिय विकृतीविरुद्ध आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिन

Date : Feb 08, 2020 10:00 AM | Category : आजचे दिनविशेष
६ फेब्रुवारी: महिला जननेंद्रिय विकृतीविरुद्ध आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिन
६ फेब्रुवारी: महिला जननेंद्रिय विकृतीविरुद्ध आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिन Img Src (United News of India)

६ फेब्रुवारी: महिला जननेंद्रिय विकृतीविरुद्ध आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिन

  • महिला जननेंद्रिय विकृतीविरुद्ध आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिन दरवर्षी ६ फेब्रुवारी रोजी साजरा

दिवस विशेषता

  • महिला जननेंद्रिय विकृतीविरुद्ध जागरूकता निर्माण करणे

  • महिला आणि मुलींकरिता मानवी हक्क उल्लंघनकारक

जागरूकता वाढविणे प्रयत्न

  • UNFPA तर्फे समाप्तीसाठी मोहीम आयोजन

  • महिला जननेंद्रियाच्या विकृतीपासून बचाव करण्यासाठी 'A Piece of Me' नावाची मोहीम      

थीम

  • युवाशक्ती जागृत करणे: शून्य महिला जननेंद्रियाच्या विकृतीविरुद्ध वेगवान क्रियांचा एक दशक (Unleashing Youth Power: One decade of accelerating actions for zero female genital mutilation)

ऐतिहासिक पार्श्वभूमी

सुरुवात

  • २००७

आयोजक

  • संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (United Nations Population Fund - UNFPA)

  • संयुक्त राष्ट्र बाल निधी युनिसेफ

ठराव संमत

  • २०१२

  • संयुक्त राष्ट्र आमसभा

उद्दिष्ट्ये

  • उच्चाटनासाठी प्रयत्न वाढविणे

  • निर्मूलनासाठी मार्गदर्शन करणे

 
 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.