४ डिसेंबर : भारतीय नौसेना दिवस

Date : Dec 04, 2019 09:24 AM | Category : आजचे दिनविशेष
४ डिसेंबर : भारतीय नौसेना दिवस
४ डिसेंबर : भारतीय नौसेना दिवस

४ डिसेंबर : भारतीय नौसेना दिवस 

  • दर वर्षी ४ डिसेंबर ला साजरा

स्मरण

  • 'ऑपरेशन ट्रायडंट' विजया प्रित्यर्थ

  • नौसेनेच्या विविध भूमिका आणि शौर्याचे स्मरण

२०१९ सालासाठी थीम

  • भारतीय नौसेना: ठळक, मजबूत आणि वेगवान (Indian Navy-Salient, Strong and Swift)

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • पहिल्यांदा ४ डिसेंबर १९७१ रोजी साजरा

उद्देश

  • सागरी सीमा सुरक्षित करणे

  • मानवतावादी अभियान राबवणे

  • मदत कार्यातून इतर देशांशी संबंध दृढता प्रस्थापित करणे

'ऑपरेशन ट्रायडंट' बद्दल थोडक्यात

आयोजन

  • ४-५ डिसेंबर १९७१

विशेषता

  • १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान संपन्न

  • पाकिस्तान विरुद्ध नौसेनेची पहिली मोहीम

घटना

  • पाकिस्तान च्या कराची बंदरावर हल्ला

  • पाकिस्तान ची ३ लढाऊ जहाजे जलमग्न आणि १ खराब

  • इंधन साठवण टाक्या उध्वस्त

महत्वाची भूमिका: नौका

  • INS निर्घात

  • INS वीर

  • INS निःपात

भारतीय नौसेना जनक

  • छत्रपती शिवाजी महाराज
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.