आहार, खाद्य आणि आतिथ्य मेळाव्याची ३५ वी आवृत्ती नवी दिल्ली येथे सुरू

Date : Mar 05, 2020 09:01 AM | Category : राष्ट्रीय
आहार, खाद्य आणि आतिथ्य मेळाव्याची ३५ वी आवृत्ती नवी दिल्ली येथे सुरू
आहार, खाद्य आणि आतिथ्य मेळाव्याची ३५ वी आवृत्ती नवी दिल्ली येथे सुरू Img Src (News On AIR)

आहार, खाद्य आणि आतिथ्य मेळाव्याची ३५ वी आवृत्ती नवी दिल्ली येथे सुरू

  • नवी दिल्ली येथे आहार, खाद्य आणि आतिथ्य मेळाव्याची ३५ वी आवृत्ती सुरू

ठिकाण

  • नवी दिल्ली

कालावधी

  • ३ ते ७ मार्च २०२० (५ दिवसीय)

समाविष्ट बाबी

  • पेय उपकरणे

  • सजावट वस्तू

  • आतिथ्य

  • मिठाई वस्तू

  • खाद्यपदार्थ उत्पादने

  • यंत्रे

आयोजन टीम

  • भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटना (India Trade Promotion Organisation - ITPO)

  • अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (Ministry of Food Processing Industries - FPI)

  • कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने विकास प्राधिकरण (Agriculture and Processed Food Products Development Authority - APEDA)

  • अनेक सर्वोच्च उद्योग संघटना

उद्देश

  • अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन परिवर्तन आणणे

  • विकास आणि विस्तारास समर्थन देणे

  • कार्यक्षम आणि अन्न सुरक्षा चिंता आणि ऊर्जा-कार्यक्षम होण्यासाठी नवकल्पनांना अंतर्दृष्टी प्रदान करणे

  • बजेट अनुकूल कच्चा माल शोधल्यामुळे उत्पादकता आणि अधिक नफा मिळवण्यास मदत

सहभाग

  • परदेशी गटात जपान, पोलंड, हाँगकाँग, इस्राईल, इंडोनेशिया, रशिया, स्वित्झर्लंड, यूके आणि युएई देशांचा सहभाग

  • भारत आणि परदेशातील ७५० हून अधिक सहभागी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.