१० वा 'भारतीय अवयव दान दिन' ३० नोव्हेंबर २०१९ रोजी साजरा
विज्ञान भवन, नवी दिल्ली
राष्ट्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्था (National Organ & Tissue Transplant Organization - NOTTO)
डॉ. हर्षवर्धन (केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री)
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health & Family Welfare - MoHFW) कडून सुरुवात
२०१०: नवी दिल्ली येथे ६ वा जागतिक आणि पहिला भारतीय अवयव दान दिन आणि अवयवदान कॉंग्रेस सुरू
केंद्र सरकारकडून मानवी अवयव प्रत्यारोपण (दुरुस्ती) कायदा, २०११ अंतर्गत
राष्ट्रीय स्तरावर मानवी अवयव आणि ऊती काढणे वा संग्रहण नेटवर्कची कामे
अवयव दानासाठी यंत्रणा बसविणे
मृत व्यक्तींमार्फत होणाऱ्या अवयव दानाची जाहिरात करण्यासाठी उपक्रम राबवणे
पुनर्रोपण व प्रशिक्षणार्थ आवश्यक मनुष्यबळ निर्मिती
मृत देणगीदारांकडून मिळालेल्या अवयवांची खरेदी आणि खरेदी केलेल्या अवयवांचे वाटप NOTTO, SOTTOs आणि ROTTOs द्वारे
राष्ट्रीय स्तरावर NOTTO कडून रुग्णालये आणि ऊती बँकांमध्ये नेटवर्किंग स्थापना
प्रादेशिक स्तरावर ROTTO आणि राज्य स्तरावर SOTTO कार्यरत
प्रत्यारोपण / पुनर्प्राप्ती रुग्णालयांचे नेटवर्किंग असे केले जाते की कोणताही अवयव व्यर्थ जाऊ नये
डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन ऑन ग्लोबल ऑब्झर्व्हेटरी (Global Observatory on Donation and Transplantation) वरील आकडेवारीनुसार
जगात दुसर्या क्रमांकाचे प्रत्यारोपण भारतात
यूएसए प्रथम क्रमांकावर स्थित
भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे (Per Million Population - PMP) अवयव दान दराचे प्रमाण ०.६५ इतके
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.