३० जानेवारी: जागतिक दुर्लक्षित रोग दिन

Date : Jan 31, 2020 04:35 AM | Category : आजचे दिनविशेष
३० जानेवारी: जागतिक दुर्लक्षित रोग दिन
३० जानेवारी: जागतिक दुर्लक्षित रोग दिन Img Src (World NTD Day)

 ३० जानेवारी: जागतिक दुर्लक्षित रोग दिन

  • जागतिक दुर्लक्षित रोग दिन दरवर्षी ३० जानेवारी रोजी साजरा करतात

विशेषता

  • जागतिक दुर्लक्षित रोग दिन साजरा करण्याची पहिलीच वेळ

उद्दिष्ट

  • उष्णकटिबंधीय आजारांवर उपाय सुचविण्यास जागरूकता निर्माण

रोगाचे कारण

  • रोगकारकांमुळे दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार उद्भव

  • कमी उत्पन्न असलेल्या देशांत सामान्यपणे आढळ

WHO निरीक्षणे

  • २० आरोग्य स्थितींना दुर्लक्षित रोग म्हणून मान्यता

  • दरवर्षी दुर्लक्षित रोगांची यादी जाहीर

जीवाणूजन्य आणि बुरशीकारक दुर्लक्षित रोग

  • कुष्ठरोग

  • टेनिआसिस

  • स्किटोसोमायसिस

  • ओन्कोसिरसियासिस

  • ड्रूली अल्सर

  • इचिनोकोकोसिस कॅल हेलमिंथ

  • ट्रेक क्रोमोब्लास्टोमाइकोसिस

  • ड्रेकुन्कुलिआसिस

महत्व

  • देशांमध्ये अब्जाहून अधिक लोकसंख्या उपेक्षित उष्णकटिबंधीय रोगांनी ग्रस्त

  • भारतातील सामान्यतः दुर्लक्षित रोग लसिका फाइलेरियासिस

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.