३ मार्च: जागतिक वन्यजीव दिन

Date : Mar 03, 2020 05:28 AM | Category : आजचे दिनविशेष
३ मार्च: जागतिक वन्यजीव दिन
३ मार्च: जागतिक वन्यजीव दिन Img Src (YouTube)

३ मार्च: जागतिक वन्यजीव दिन

  • जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी ३ मार्च रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • २०२० साल यापूर्वी 'जैवविविधता सुपर वर्ष (Bio-Diversity Super Year)' म्हणून घोषित

  • जैवविविधतेवर आधारित अनेक कार्यक्रमांचे आयोजन

  • जागतिक वन्यजीव दिनाचा समावेश

२०२० सालाची थीम

  • पृथ्वीवरील सर्व जीवन टिकवून ठेवणे (Sustaining all life on the earth)

ठळक बाबी

  • जगातील अनेक आघाडीच्या संस्थांमार्फत दिवस साजरा

समाविष्ट संस्था 

  • संयुक्त राष्ट्र आम सभा

  • CITES

  • इतर प्रादेशिक व स्वयंसेवी संस्था

लक्ष केंद्रित

  • सहयोगी भागीदारी तयार करणे

  • संवर्धन कार्यक्रमांचे आयोजन करणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • २० डिसेंबर २०१३ रोजी शिक्कामोर्तब

  • संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ६९ व्या अधिवेशनात जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याबाबत ठराव संमत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.