२८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिन

Date : Mar 02, 2020 07:04 AM | Category : आजचे दिनविशेष
२८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिन
२८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिन Img Src (Reliable Academy)

२८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिन

  • राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • सर सी.व्ही. रामन यांच्या रामन परिणाम शोधाच्या निमित्ताने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

  • २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रामन परिणामाचा शोध

थीम

  • विज्ञानातील महिला (Women in Science)

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • राष्ट्रीय विज्ञान दिन प्रथम १९८६ मध्ये नियुक्त

  • १९८७ मध्ये प्रथम दिन साजरा

शोध जाहीर

  • सर सी.व्ही. रामन यांच्याकडून या दिवशी शोध जाहीर

  • १९३० मध्ये या शोधासाठी नोबेल पारितोषिक जाहीर

दिवस साजरा घोषणा

  • राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेकडून (National Council for Science and Technology - NCST) घोषणा

  • भारत सरकारला २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन घोषित करण्याची सूचना

परिषद आयोजन

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत

नोडल एजन्सी म्हणून कार्य

  • दिवसाचा उत्सव साजरा करणे

'रामन परिणाम' बाबत थोडक्यात

विशेषता

  • प्रकाशाच्या विखुरण्याबाबत बाबी नमूद

स्वरूप

  • प्रकाशकिरण द्रवातून बाहेर पडल्यानंतर विखुरलेले प्रकाशकिरण आत येणार्‍या प्रकाश लहरींपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.