२७ फेब्रुवारी: जागतिक स्वयंसेवी संस्था दिन

Updated On : Mar 04, 2020 11:52 AM | Category : आजचे दिनविशेष२७ फेब्रुवारी: जागतिक स्वयंसेवी संस्था दिन
२७ फेब्रुवारी: जागतिक स्वयंसेवी संस्था दिन Img Src (SlideShare)

२७ फेब्रुवारी: जागतिक स्वयंसेवी संस्था दिन

 • जागतिक स्वयंसेवी संस्था दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करतात

उद्दिष्ट्ये

 • जगभरातील सर्व क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरी आणि यशावर प्रकाश टाकणे

 • समाजातील स्वयंसेवी संस्थांची भूमिका लोकांना समजावून देणे

 • जगभरात चांगल्या हेतूसाठी समर्पितपणे कार्य केलेल्या लोकांना प्रोत्साहित करणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

स्थापना

 • २००९

दिवस घोषणा

 • १७ एप्रिल २०१०

आंतरराष्ट्रीय स्तर: मान्यता

 • २७ फेब्रुवारी २०१४

 • संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme - UNDP)

'स्वयंसेवी संस्थे'बाबत थोडक्यात

विशेषता 

 • ना-नफा संस्था

 • स्वतंत्र अस्तित्व

कार्यक्षेत्रे

 • आंतरराष्ट्रीय विकास

 • मदत

 • परोपकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)