२७ फेब्रुवारी: राष्ट्रीय प्रथिन दिन

Updated On : Mar 03, 2020 16:08 PM | Category : आजचे दिनविशेष२७ फेब्रुवारी: राष्ट्रीय प्रथिन दिन
२७ फेब्रुवारी: राष्ट्रीय प्रथिन दिन Img Src (Nmamilife)

२७ फेब्रुवारी: राष्ट्रीय प्रथिन दिन

 • राष्ट्रीय प्रथिन दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

 • प्रथिन अधिकाराचा पुढाकार भारतातील पहिला पुरस्कृत कार्यक्रम

 • भारतासाठी पोषण घटक म्हणून पुरेसे प्रथिन मिळण्याचा हक्क प्रदान करणे

उद्देश

 • प्रथिन जागरूकता निर्मिती करणे

 • भारतीयांना एकत्रित करण्यासाठी वार्षिक स्मरण दिन म्हणून साजरा करणे

२०२० सालाची थीम

 • ProteinMeinKyaHai

थीमचे उद्दिष्ट

 • प्रथिनांविषयी अधिक ज्ञान पोहोचविणे

 • भारतीयांना जेवणात पुरेशी प्रथिने खाण्याविषयी बदल घडवून आणणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

 • 'राईट टू प्रोटीन' या राष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्य उपक्रमांतर्गत

 • २७ फेब्रुवारी २०२० रोजी भारतीय प्रथिन दिवसाची सुरूवात

ध्येये

 • जनतेचे लक्ष वेधणे

 • जनजागृती करणे

 • प्रथिनांच्या आरोग्यासाठीच्या फायद्यांबाबत भारताला शिक्षित करणे

उद्दिष्ट्ये

 • पोषण आहार म्हणून आवश्यक असलेल्या प्रथिन हक्काची आवश्यकता जाणवून देणे

 • भारतात वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या प्रथिनांची गुणवत्ता व सुसंगतता वाढविणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)