२५ नोव्हेंबर: महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन

Date : Nov 25, 2019 10:32 AM | Category : आजचे दिनविशेष
२५ नोव्हेंबर: महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन
२५ नोव्हेंबर: महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन

२५ नोव्हेंबर: महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन

 • दरवर्षी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पालन

२०१९ सालाची थीम

 • 'ऑरेंज द वर्ल्ड: पिढी समानता बलात्काराच्या विरोधात उभी' (Orage the World: Generation Equality Stands Against Rape)

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिनाबद्दल

उद्दीष्ट

 • जगभरातील महिलांच्या स्थितीबाबत जागरूकता निर्मिती

 • त्यांच्या पुढील अधिनतांना वाचा फोडणे

  • बलात्कार

  • घरगुती हिंसाचार

  • हिंसाचाराचे इतर प्रकार

 • त्यास प्रमाणित करणे

 • समस्येचे वास्तविक स्वरूप बऱ्याच वेळा लपविलेले असते

तारखेचे महत्व

ऐतिहासिक महत्व

 • २५ नोव्हेंबर ही तारीख १९६० च्या डोमिनिकन रिपब्लिकमधील राजकीय कार्यकर्त्या असलेल्या ३ मीराबल बहिणींच्या हत्येच्या तारखेवर आधारित

 • हत्येचे आदेश तत्कालीन डोमिनिकन हुकूमशहा राफेल ट्रुजिलो (Rafael Trujillo) यांच्याकडून

 • १९८१: लॅटिन अमेरिकन कार्यकर्ते आणि कॅरिबियन फेमिनिस्ट एन्कुएन्ट्रॉस (Encuentros) यांच्याकडून २५ नोव्हेंबरला महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल व्यापकपणे जनजागृती करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्याचे प्रयोजन

UN सहभाग - योगदान

 • १७ डिसेंबर १९९९ रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेकडून (United Nations General Assembly - UNGA) ठराव पास

 • संयुक्त राष्ट्र संघ (United Nations - UN) आणि आंतर-संसदीय संघटना (Inter-Parliamentary Union - IPU) यांच्याकडून प्रोत्साहन

 • प्रोत्साहन उपक्रमांतर्गत समाविष्ट घटक

  • सरकारे

  • आंतरराष्ट्रीय संस्था

  • स्वयंसेवी संस्था

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.