२५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिन

Date : Jan 25, 2020 04:49 AM | Category : आजचे दिनविशेष
२५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिन
२५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिन Img Src (WorthvieW)

२५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिन

 • राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

 • २५ जानेवारी रोजी भारतीय निवडणूक आयोगाचा (Election Commission of India - ECI) स्थापना दिवस साजरा

निवडणूक आयोग स्थापना

 • २५ जानेवारी १९५०

दर्जा

 • घटनेतील कलम ३२४ नुसार

 • लोकप्रतिनिधी कायदा आधारित संवैधानिक संस्था

सुरुवात

 •  २०११

आवृत्ती

 • १० वी

उद्दीष्ट्ये

 • नवीन मतदार नोंदणी करणे

 • सक्रिय मतदारांच्या सहभागास प्रोत्साहित करणे

 • सुलभीकरण करून अधिकतम कार्य करणे

२०२० सालासाठी थीम

 • एका मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता (Electoral Literacy for a Stronger Democracy)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.