२५ जानेवारी: राष्ट्रीय पर्यटन दिन

Date : Jan 25, 2020 09:14 AM | Category : आजचे दिनविशेष
२५ जानेवारी: राष्ट्रीय पर्यटन दिन
२५ जानेवारी: राष्ट्रीय पर्यटन दिन Img Src (Jagran Josh)

२५ जानेवारी: राष्ट्रीय पर्यटन दिन

  • राष्ट्रीय पर्यटन दिन दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजरा करतात

उद्दिष्ट्ये

  • जागतिक समुदायामध्ये पर्यटनाचे महत्व पटवून देणे

  • राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जागरूकता निर्माण करणे

  • देशाच्या अर्थव्यवस्थेकरिता पर्यटनाच्या महत्वाविषयी जनजागृती करणे

पर्यटन क्षेत्रे

  • नैसर्गिक

  • सांस्कृतिक

  • वारसा

  • खेळ

  • ग्रामीण

  • वैद्यकीय

  • शैक्षणिक

  • व्यवसाय

  • समुद्रपर्यटन

  • इको-टूरिझम

भारतातील पर्यटन

  • पर्यटन मंत्रालयाकडून देशातील पर्यटनाच्या विकासासाठी राष्ट्रीय धोरणांना प्रोत्साहन

  • केंद्र, राज्य आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे समन्वय

पर्यटन समिती: स्थापना

  • १९४८

पर्यटन समिती: उद्देश

  • भारतातील पर्यटनास प्रोत्साहन देणे

फिक्की-येस बँक अहवाल

  • पर्यटन उद्योगाकडून सन २०१९ मध्ये २४७.३ अब्ज डॉलर्सची कमाई

  • देशाच्या जीडीपीमध्ये ९.२% योगदान

पर्यटन मंत्रालय आकडेवारी

  • ७.७% पेक्षा जास्त भारतीय कर्मचारी पर्यटन उद्योगात कार्यरत

संयुक्त राष्ट्रे जागतिक पर्यटन दिन

  • २७ सप्टेंबर

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.