२४ जानेवारी: राष्ट्रीय बालिका दिन

Date : Jan 24, 2020 11:57 AM | Category : आजचे दिनविशेष
२४ जानेवारी: राष्ट्रीय बालिका दिन
२४ जानेवारी: राष्ट्रीय बालिका दिन Img Src (Femina.in)

२४ जानेवारी: राष्ट्रीय बालिका दिन 

 • राष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी २४ जानेवारी रोजी साजरा करतात

उद्दिष्ट्ये

 • भारतातील मुलींच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे

 • समाजातील मुलींची स्थिती सुधारणे

 • देशातील मुलींना प्रत्येक बाबतीत सहाय्य आणि सुविधा पुरविणे

 • समाजातील मुलींना भेडसावणाऱ्या असमानता, भेदभाव, शोषण यासारख्या अडचणींविषयी जनजागृती करणे 

ऐतिहासिक पार्श्वभूमी

दिवस स्थापना वर्ष

 • २०१८

स्थापना आयोजन

 • महिला व बाल विकास मंत्रालय

 • भारत सरकार

लक्ष केंद्रीकरण

 • मुलींचे शिक्षण

 • पोषण

 • आरोग्याबद्दल जागरूकता

 • देशातील महिलांना आधार देण्यासाठी विविध उपाययोजना आखणी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.