२४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादन शुल्क दिन

Date : Feb 25, 2020 06:01 AM | Category : आजचे दिनविशेष
२४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादन शुल्क दिन
२४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादन शुल्क दिन Img Src (HelloTravel)

२४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादन शुल्क दिन

  • केंद्रीय उत्पादन शुल्क दिन दरवर्षी २४ फेब्रुवारी रोजी साजरे करतात

वेचक मुद्दे

  • केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम बोर्डच्या (Central Board of Excise and Custom - CBEC) सेवेचा सन्मान करण्यासाठी दिवस साजरा

आवृत्ती

  • दरवर्षी

ठळक बाबी

  • CBEC शी संबंधित अधिकारी आणि त्यांच्या सेवांचा सन्मान करण्यासाठी दिवस साजरा

उद्देश

  • अधिकाऱ्यांना आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करणे

  • दरवर्षी उत्पादन क्षेत्रातील वस्तूंच्या भ्रष्टाचाराची तपासणी करणे

केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम बोर्ड (Central Board of Excise and Custom - CBEC) बाबत थोडक्यात

कार्यरत

  • वित्त मंत्रालय अंतर्गत

धोरण निर्मिती

  • सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क संग्रहाशी संबंधित धोरण निर्मिती

कायदे परीक्षण

  • केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा, १९४४

  • सीमाशुल्क कायदा, १९६२

  • सीमा शुल्क कायदा, १९७५

  • सेवा कर कायदा          

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.