२३ मार्च: शहीद दिवस

Date : Mar 27, 2020 10:06 AM | Category : आजचे दिनविशेष
२३ मार्च: शहीद दिवस
२३ मार्च: शहीद दिवस Img Src (Another Indian)

२३ मार्च: शहीद दिवस

  • शहीद दिवस दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा करण्यात येतो

वेचक मुद्दे

  • भगत सिंग, सुखदेव थापर आणि शिवाराम राजगुरू या ३ थोर युवा नेत्यांच्या धैर्य व पराक्रमाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो

ठळक बाबी

  • देशात हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही साजरा केला जातो

  • अनेक शाळा आणि महाविद्यालये या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहतात

भगतसिंग यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • भगतसिंग यांचा जन्म १९०७ मध्ये झाला

प्रसिद्ध नारा

  • त्यांनी दिलेला 'इन्कलाब जिंदाबाद' हा नारा लोकप्रिय केला

भारतातील इतर शहीद दिवस

  • ३० जानेवारी रोजी मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येच्या निमित्ताने भारतात शहीद दिन साजरा करण्यात येतो

  • १९ मे रोजी बंगाली भाषा चळवळीत बलिदान देणाऱ्या १५ बंगालींच्या स्मरणार्थ भाषा शहीद दिन साजरा करण्यात येतो

  • २१ ऑक्टोबर रोजी पोलिस शहीद दिन साजरा करण्यात येतो

  • १ नोव्हेंबरला ओडिशा सरकारमार्फत लाला लाजपत राय यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ शहीद दिन साजरा केला जातो

  • १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राणी लक्ष्मी बाईची जयंती साजरी करण्यासाठी शहीद दिन साजरा करते

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.