जागतिक जलदिन दरवर्षी २२ मार्च रोजी साजरा केला जातो
शाश्वत विकास ध्येय ६ साध्य करणे
गोड्या पाण्याचे महत्व पटवून देणे
१९९३ पासून दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जात आहे
संयुक्त राष्ट्र तसेच जगभरातील इतर विविध संस्थांद्वारे हा दिवस साजरा केला जातो
पाणी आणि हवामान बदल (Water and Climate Change)
२०३० पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता उपलब्ध करणे यामध्ये समाविष्ट आहे
सन २०५० पर्यंत ५.७ अब्जाहून अधिक लोक पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात राहण्याची चिन्हे आहेत
जगभरातील पाण्याची मागणी २०४० पर्यंत ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे
१९९२ मधील पर्यावरण व विकास या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत या दिवसाची सुरुवात झाली
संयुक्त राष्ट्र संघाने या परिषदेत जागतिक जलदिन पाळण्याचा ठराव संमत केला
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.