जातीय भेदभाव दूर करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा करण्यात येतो
आंतरराष्ट्रीय वर्णद्वेषाचे उच्चाटन करण्यासाठी हा दिन दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो
आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी २०२० चा हा दिवस आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठीच्या आंतरराष्ट्रीय दशकाच्या मध्यावधी पुनरावलोकनावर केंद्रित आहे
समानतेचा प्रचार करणे
लोकांना वांशिक भेदभावाच्या नकारात्मक परिणामांची जाणीव करुन देणे
आफ्रिकन वंशाचे लोक: ओळख, न्याय आणि विकास (People of African descent: recognition, justice, and development)
जगातील सर्व राज्ये आणि संघटनांनी वंशद्वेष आणि वांशिक भेदभावाविरूद्ध लढा देण्यासाठीच्या कार्यक्रमात भाग घेतला
२००१ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेकडून वर्णद्वेष, वंशभेद आणि संबंधित असहिष्णुतेविरूद्ध जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती
२०११ मध्ये जातीयवाद, जातीय भेदभाव आणि संबंधित असहिष्णुतेविरूद्धचा लढा आणि पिडीतांच्या संरक्षणासाठी दृढ निश्चय ठेवून जागतिक नेत्यांकडून एक राजकीय घोषणा स्वीकारली गेली
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.