२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

Updated On : Feb 21, 2020 14:49 PM | Category : आजचे दिनविशेष२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन Img Src (The Statesman)

२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

 • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा करतात

दिवस साजरा

 • युनेस्को

वेचक मुद्दे

 • जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भाषा धोक्यात येण्याची भीती

 • पूर्णपणे अदृश्य होण्याची शक्यता

 • भाषा नष्ट होतात तेव्हा जगातील सांस्कृतिक विविधता देखील क्षीण होण्याची शक्यता

मुख्य उद्देश

 • बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणे

सुरुवात

 • २००० पासून

आवृत्ती

 • दरवर्षी

थीम

 • सीमारेषांविना भाषा (Languages without Borders)

युनेस्को निरीक्षणे आणि गरज

 • आज जगात ६००० हून अधिक भाषा बोलल्या जातात

 • यापैकी ४३% नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा अंदाज

संयुक्त राष्ट्र प्रयत्न आणि निरीक्षणे

आवाहन

 • २००७ मध्ये

 • सदस्यांना त्यांच्या भाषेचा प्रचार, संवर्धन आणि संरक्षण करण्याचे आवाहन

इतर बाबी

 • २००८ हे 'आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष' म्हणून जाहीर

 • भारतात हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)