२०२० हॉकी प्रो लीग: भुवनेश्वर करणार भारताच्या घरच्या सामन्यांचे आयोजन

Date : Nov 20, 2019 06:18 AM | Category : क्रीडा
२०२० हॉकी प्रो लीग: भुवनेश्वर करणार भारताच्या घरच्या सामन्यांचे आयोजन
२०२० हॉकी प्रो लीग: भुवनेश्वर करणार भारताच्या घरच्या सामन्यांचे आयोजन

२०२० हॉकी प्रो लीग: भुवनेश्वरमध्ये भारताच्या घरच्या सामन्यांचे आयोजन 

  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (International Hockey Federation - FIH) क्रीडा मंडळाची घोषणा

  • भुवनेश्वर मध्ये भारताचे घरचे सामने आयोजित

  • ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे बहुतेक स्पर्धांचे आयोजन

  • भारताचे हॉकी हब बनले

  • शहराकडून नुकतेच ऑलिम्पिक पात्रतेचे आयोजन

ठळक वैशिष्ट्ये

कालावधी

  • ११ जानेवारी ते २८ जून २०२० दरम्यान

  • हंगामात १४४ सामन्यांचे आयोजन

पहिला सामना 

  • संघ: नेदरलँड्स आणि चीन

  • दिनांक: ११ जानेवारी २०२०

  • ठिकाण: चीनच्या चांगझो येथील वुजीन हॉकी स्टेडियमवर (Wujin Hockey Stadium in Changzhou, China)

स्पर्धा आयोजन स्थाने

आशिया

  • भारत: भुवनेश्वर

  • चीन: चांगझोऊ

युरोप

  • जर्मनी: मेंग्लॅडबॅच, हॅम्बर्ग, बर्लिन

  • स्पेन: वलेन्सीया

  • ग्रेट ब्रिटन: लंडन

  • नेदरलँड्स: उट्रेक्ट, रॉटरडॅम, हर्टोजेनबॉश, अ‍ॅमस्टरडॅम

  • बेल्जियम: अँटवर्प

यूएसए

  • उत्तर कॅरोलिना

अर्जेटिना

  • ब्युनोस आयर्स, सॅन मिगुएल डी टुकुमन

ऑस्ट्रेलिया

  • पर्थ, सिडनी

न्यूझीलंड

  • क्राइस्टचर्च, ऑकलंड

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.