'२०२० क्रिस्टल पुरस्कार' जागतिक आर्थिक मंचाकडून जाहीर

Date : Dec 16, 2019 04:45 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'२०२० क्रिस्टल पुरस्कार' जागतिक आर्थिक मंचाकडून जाहीर
'२०२० क्रिस्टल पुरस्कार' जागतिक आर्थिक मंचाकडून जाहीर

'२०२० क्रिस्टल पुरस्कार' जागतिक आर्थिक मंचाकडून जाहीर

 • जागतिक आर्थिक मंचाकडून '२०२० क्रिस्टल पुरस्कार' जाहीर

वेचक मुद्दे

 • सन २०२० साठीची २६ वी आवृत्ती

उद्देश

 • अग्रणी कलाकार आणि सांस्कृतिक व्यक्तींच्या कर्तृत्वाची दखल

 • सर्वसमावेशक नेतृत्व आणि टिकाऊ बदलांची प्रेरणा अधोरेखित

आयोजन

 • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वर्ल्ड आर्ट्स फोरम (World Arts Forum) मार्फत

पुरस्कार विजेते

जिन झिंग

 • चीन मीडिया व्यक्तिमत्व

 • सर्वसमावेशक सांस्कृतिक मानदंड तयार करण्याच्या कार्यासाठी

थेस्टर गेट्स

 • शिकागो मधील कलाकार

 • शाश्वत समुदाय तयार करण्याच्या नेतृत्वासाठी

लिनेट वॉलवर्थ

 • ऑस्ट्रेलियन कलाकार

 • सर्वसमावेशक कथा तयार करण्यात नेतृत्व कार्यासाठी

दीपिका पदुकोण

 • भारतीय अभिनेत्री

 • मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उल्लेखनीय कार्यासाठी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.