२०२० ची रस्ता सुरक्षेवरील तिसरी जागतिक मंत्रिमंडळ परिषद: स्टॉकहोम
Updated On : Feb 28, 2020 14:47 PM | Category : परिषदा

२०२० ची रस्ता सुरक्षेवरील तिसरी जागतिक मंत्रिमंडळ परिषद: स्टॉकहोम
-
स्टॉकहोम येथे २०२० ची रस्ता सुरक्षेवरील तिसरी जागतिक मंत्रिमंडळ परिषद
ठिकाण
-
स्टॉकहोम, स्वीडन
कालावधी
-
१९ ते २० फेब्रुवारी २०२० (२ दिवसीय)
आवृत्ती
-
तिसरी
उद्दिष्ट्ये
-
२०३० पर्यंत जागतिक रस्ते सुरक्षा लक्ष गाठणे
-
सहकार्य कायम ठेवण्यासाठी उच्चस्तरीय सहमती मिळवणे
थीम
-
जागतिक ध्येये २०३० साध्य करणे (Achieving Global Goals २०३०)
स्वीडन बाबत थोडक्यात
राजधानी
-
स्टॉकहोम
चलन
-
स्वीडीश क्रोना
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.