मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य दिन २० फेब्रुवारी रोजी साजरा
अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्य दिन हा राज्य स्थापनेचा दिवस
अरुणाचल प्रदेशची २० फेब्रुवारी १९८७ रोजी निर्मिती
२० फेब्रुवारी १९८७ रोजी पूर्वी आसामचा भाग असणाऱ्या मिझोरम राज्याची निर्मिती
ईशान्य पुनर्रचना कायदा, १९७२ ची अंमलबजावणी करून निर्माण झालेले राज्य
डोंगराळ प्रदेश स्वरूप असल्याने १९७२ पर्यंत मिझोरम आसाममधील एक जिल्हा
भारतातील २३ वे राज्य स्थापन
१९८६ मध्ये भारत सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
१९८७ मध्ये मिझोरम राज्याची निर्मिती
१९७२ मध्ये राज्याचा उत्तर-पूर्व फ्रंटियर एजन्सी म्हणून उल्लेख
१९७५ मध्ये एक निवडून आलेल्या सदस्यांकडून विधानसभा स्थापन
पुनर्रचना अधिनियम, १९७२ नंतर अरुणाचल प्रदेश केंद्र शासित प्रदेश म्हणून कायम
१९८७ मध्ये पूर्ण राज्य म्हणून उदयास
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.