२ फेब्रुवारी: जागतिक पाणथळ प्रदेश दिन

Date : Feb 04, 2020 05:20 AM | Category : आजचे दिनविशेष
२ फेब्रुवारी: जागतिक पाणथळ प्रदेश दिन
२ फेब्रुवारी: जागतिक पाणथळ प्रदेश दिन Img Src ( Medwet)

२ फेब्रुवारी: जागतिक पाणथळ प्रदेश दिन

  • जागतिक पाणथळ प्रदेश दिन दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी साजरा करतात

दिवस वैशिष्ट्य

  • २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणमधील रामसर कराराबाबत

  • आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या पाणथळ प्रदेशांबाबतच्या कराराच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्धापन दिन

उद्दिष्ट्ये

  • पाणथळ प्रदेशांच्या मूल्यांविषयी आणि फायद्यांबद्दल जनजागृती करणे

  • संवर्धन आणि सुज्ञ वापरासाठी प्रचार करणे

थीम

  • पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता (Wetlands and Biodiversity)

  • फेब्रुवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियन पाणथळ प्रदेश आवृत्तीत प्रतिबिंबित

सुरुवात

  • १९९७

उपक्रम समावेश

  • उत्सव

  • रेडिओ मुलाखती

  • पाणथळ प्रदेश पुनर्वसन

  • नवीन रामसर ठिकाणे घोषणा

  • वर्तमानपत्रातील लेख

  • सेमिनार

महत्व

  • आर्द्र प्रदेशांचे जैवविविधता हे मुलभूत मूल्य

  • परिसंस्थेचा महत्वाचा मूळ भाग

  • गंभीर पर्यावरणीय प्रक्रिया पार पाडण्याचे कार्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.